आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 7

  • 5.4k
  • 2.1k

भाग ७ तु आज माझ्यापासून दूर आहे,पण मला कायम असे वाटते की,तु नेहमीच माझ्या सोबत आहे.तु शरिराने माझ्या सोबत नाहिस,पण मला कायम तुु कुठल्या ना कुठल्या रुपात तु माझ्याजवळ असल्याचा भास होतो.आई आणि तिच्या मुुुलांंचे नातेे इतके घट्ट असते की,आपल्या मुुुलांंकडुुन कितीही चुुुका झाल्या असतील तरी,ती आई कुठेही असली तरी,जन्नत मध्ये असली तरी तिथुुुन आपली काळजी घेत असते,असे मला वाटते.आज माझी आई माझ्यापासून दुर गेली असली तरी ती जिथे असली तरी तिथुुुन माझी काळजी घेत असते,असे मला वाटते.जेव्हा जेेव्हा मला मदत करण्यासाठी लोक मिळतात, तेव्हा तेव्हा मला त्यांच्यामध्ये माझ्या आईचे रुप दिसते.ती माझ्याजवळ नाही,पण माझ्या हृृदयात कायम