ती : "मी तुला होकार दिला तर, माझ्यासाठी काय करशील??" तो : "हे बघ मी तुला स्वप्नांत भुलवून खोटं नाही बोलणार...... सध्या माझ्याकडे तुला द्यायला काहीही नाही... पण, भविष्यात तुला कमीपणा वाटेल अस मी कधीच होऊ देणार नाही.....?" ती : "बरं......" तो : "लग्न करशील मग माझ्याशी?" ती : "ओके...... पण, मला बंधन नकोय....." तो : "मी प्रेम केलं ना तुझ्यावर ते शेवट पर्यंत निभवण्यासाठी...... बंधनं कोणालाच आवडत नाहीत..... तू काळजी नको करुस..... कधीच तुला त्रास होणार नाही.... तू विश्वास ठेऊ शकतेस....?" तिला मात्र होकार फक्त त्याला पडताळण्यासाठी द्यायचा होता कारण, तिचा विश्वास प्रेमात नव्हताच.... आजकाल सगळे फक्त शरीराचा वापर