माझे जीवन - भाग 8

  • 5.9k
  • 1
  • 2.4k

? रतन च्या घरातील वातावरण अतिशय आनंदीहोते. रतन चा चेहरा आदिक खुलून दिसत होता. सासूबाई रतन ची काळजीघेत होत्या.बाबा जमेल तेवढ लाड करत होते. रतन चे नववधू जे रूप होते. ते तर सुंदर होते. पण आत्ता........तिचे रूप काही वेगळेच होते. त्याचे कारण म्हणजे, घरातील ऐकोपा एकमेकांवरचे प्रेम .....................घरत पैसा कमी असताना सुद्दा सगळे प्रेमाने राहत होते. या वरून तरी, अस वाटत कि पैसा म्हणजे सुख नवे. एकमेकांशी प्रमाने रहने, घरातील सुख व दुःख एकमेकांशी बोलून ती वाटून घेणे , थोर मोठ्यांच्या मान व आदर करणे, जीवनात येणारे छोटे छोटे आनंद सेलिब्रेट करणे , ............ ..