मिस्टर ...मिस आणि रेडिओ fm ... भाग 2

  • 5.1k
  • 2k

आर्याच् असच रोजच schedule चालू असत,सकाळी कॉलेज ,आणि तेथून वापस आल्यावर रेडिओ rj च काम ,हे कामं करत असताना तीच कॉन्फिडन्स पण वाढत चालेल असता. आज सौम्याच कॉलेजच हाल्फ डे असतो, सौम्या आणि साक्षी फिरायला जायचा प्लॅन बनवतात , ते कॉलेज च्या गार्डन मधेय उभ्या असतात ,तेवढ्यात तिथे निल येतो...साक्षी : हॅलो निल.....निल : हाय.....साक्षी : चाल निल आम्ही फिरायला चाललोय mall मधेय चाल ना सोबत जाऊ या , मज्जा येईल...निल : अग नको, तुम्ही जा....साक्षी : चाल ना यार .....निल : बर चाल बाई, तुझ्याशी कोण जिंकणार ?, पण आपण 6 वाजेच्या अगोदर फ्री झालो पाहिजेत....साक्षी :