FLUKE DATE.. - 4

  • 6.2k
  • 2.9k

FLUKE DATE..? 4 "खुप बर वाटल आशुला भेटून☺️ जवळ जवळ दोन वर्षानी भेटलो... सारा आणि कर्ण आत विलामधे येत बोलत होते .... साराच्या चेहऱ्यावर आनदं ओसंडून वाहत होता कर्ण मात्र गप्प तोंड पाडुन तिच्या हो ला हो करत होता..... अरे... my son... come dear ?.... डैड वाइनचा ग्लास टीपॉय वर ठेवत म्हणाले वय जरी साठी ओलांडली असली तरी जोश ,उत्साह ,मनाने तरुण अजुनही तसेच होते त्यांचा भरगच्च आवाज विला मधे घुमला... डैड चेंज करून आलो .... म्हणत तो वर जातच होता कि... कर्ण थांब रे आल्या आल्या कसली घाई सांग तरी How's your Date ??. ते फ़ाइल