अभागी ...भाग 5

  • 11.3k
  • 1
  • 5.6k

मधू घरी आली..आज तिने ठरवल होत सायाचा मॅसेज आला की आपण त्याला बोलायचं की आपल्याला त्याला भेटायचं आहे.. हा लपाछपी चा खेळ बंद झाला पाहिजे..आज तिने खूप वाट पाहिली पण आज साया चा मॅसेज आलाच नाही...शेवटी वैतागून ती झोपी जाते . दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये जाते तर आज अनु आलेली नसते..सायली आणि मधू विचार करतात अनु का बर आली नसेल? काल तर बोलली नाही ..की उद्या येणार नाही अस ..बर जावू दे असेल काही तरी काम. सायली: मधू काय झालं कालच ? मधू: कशाच ग ? सायली : अग मी म्हंटले होते ना की साया चा मॅसेज आला तर त्याला