ती__आणि__तो... - 30

(26)
  • 15.8k
  • 3
  • 9k

भाग__३० सकाळी राधा लवकरच उठली तिची झोप जी मस्त झाली होती...........उठून तिने पडदे उघडले...........रणजीतचा पहाटे डोळा लागला म्हणून तो सोफ्यावर बसून होता...........राधाला त्याच्याकडे बघून सारख हसू येत होता............ राधा: (मनात).......ह्म्म्म कसा झोपलाय...काल मी झोपच उडवली त्याची??सॉरी पण क़ाय करू तू किती चिडवत होतास मला आता तर तू माला चिडवनारच नाहीस......आधी सुद्धा तू मला रेडिओ बोलायचा तरी मी गप्प बसले पण आता नाही.....पुन्हा जर अस केलास ना तर ह्यापेक्षा जास्त घाबरवीन...?राधा से पंगा,पड़ेगा महंगा?आहा!!?चला आता स्पीकर उचलून जागेवर ठेवते... सदाशिव: (खालून आवाज देत).........राधाबाई....ओ राधाबाईsssssss.....जरा खाली या..... राधा: अरे बाबा का आवाज देत आहेत.....आता क़ाय करू...अम्म्म तस ही रणजीत