अभागी ... भाग 6

  • 10.5k
  • 2
  • 5k

मधू झोपण्यापूर्वी सायली ला मॅसेज करते.. मधू: हॅलो.. सायू.. सायली: बोलो मधू बेबी.. मधू: ये ठीक आहेस ना आता? सायली : हो एकदम ठीक आहे .. डोन्ट वरी. मधू : ओ के ..बर आराम कर उद्या कॉलेज मध्ये बोलू. सायली : ok dear ..पण मी एकदम ठीक आहे काळजी नको करुस.. मधू: हो माझी झाशीची राणी.. सकाळी मधू कॉलेज मध्ये जाते अनु आलेली असते आणि सायली ही एकदम ठीक असते.. मधू : सायली ok ना अनु : हिला काय झालं होत ? मग मधू कालचा प्रसंग अनु ला सांगते.. सायली : ये पणं तू का आलू नाहीस काल अनु ?