सावली.... भाग 14

  • 6.4k
  • 2.3k

तळ घरातून कुणाचा तरी घसटत घसटत चालण्याचा फिरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.तळ घरत मांजर बिन जर अडकली के काय म्हणून ऐक महिला तळ घरत गेली.आणी थोड्याच वेळात तिची ऐक जोरात किंचाळी ऐकू आली घरातले सर्व जाण धावत ताल घरत गेले.ती बाई खूप घाबरली होती. भीती ने तिच्या सर्वांगला घाम फुटला होता.तिच्या तोंडातून बरीक बारीक फेस येऊ लागला होता .ती भेदरलेल्या नजरेने समोर पाहत होती.अँदुक श्या प्रकाशात घरातल्या लोकँला ऐक अक्रूती बसलेली दिसली.जवळून पहिल्या वर सर्वां ना धकाच बसला.त्रिंबक लाल खोलीच्या बाहेर येऊन बसला होता.त्यचा चेहरा पूर्ण पने बदला