गेम ऑफ लव - 2

  • 8.4k
  • 4.1k

गेम ऑफ लव..।भाग 2 पूर्वार्ध....... तिच्या डोळ्यातली... प्रचंड भीती त्याला जाणवत होती.... त्या भितीनेच ती त्याच्या पासून लांब पळू लागली असता... त्याने... तितक्याच तत्परतेने तिचा हात पकडत.... तिला... खुनशी नजरेने... स्वतःकडे वळवून घेत.... जवळ ओढून.... "जो मेरी है ....उस पर किसी का हक तो क्या नजर तक... बरदास्त नही है मुझे..।" आता पुढे......... तिला आणखीनच जवळ घेत ...मागून मिठी मारत.... "उफ् ये मोहब्बत का आलम् .. हमे डर नही कि हमें कुछ हो जाये डर तो बस इस बात का हैं कि आपको कुछ ना हो जाये।" मागून तिला मिठीत घेताच ...कानात ...तिच्या मेंदीने रंगलेल्या हातावरून स्वतः हात फिरवत ...