ती__आणि__तो... - 31

(29)
  • 15.2k
  • 3
  • 8.8k

भाग__३१ रणजीत आणि राधा मागे बसतात...........रणजीत तिच्यावर खुप चिडला होता म्हणून तो खिडकीबाहेर डोक घालून बसतो...........राधाला गाढ़ झोप लागते.........तस ती रणजीतच्या खांद्यावर डोक ठेवून झोपते........रणजीत घरी सगळ्यांना फोन करून सांगतो तस सगळे निश्चिंत होतात........रणजीत तिच्याकड़े एकटक बघत होता........अगदी लहान मुलासारखी ती झोपली होती........काहीवेलाने दोघा घरी पोहोचतात........राधा गाढ़ झोपली होती रणजीत तिला उठवत होता तरी तिला जाग येत नव्हती...... रणजीत: राधा..... राधा: (शांतच) रणजीत: राधाssssssss.... राधा: अम्म्म गप रे..झोपु दे मला...निघ तू भाडया..(झोपेत) रणजीत: क़ाय ही पोरगी आहे,झोप लागली की कोन बोलवतय भान ही नसत हिला..क़ाय पण बोलते ही....मग तर हिला उठवायला आई आणि काकूला पाठवायलाच