होकार - 1

(25)
  • 14.9k
  • 3
  • 6.9k

भाग-१(नमस्कार मंडळी..पुन्हा आले नवीन कथेसह....माझी ही कथा होकार... या कथेविषयी सांगायचं झाल तर ही कथा त्या दोन माणसांची आहे ज्यांच मन नकळत एकमेकांमध्ये गुंतत जाते....साधी,गोड़ प्रेमकथा ज्यात काही प्रॉब्लमस नाहीत..☺️एका होकाराने आपल आयुष्य कस पूर्ण होऊ शकते यावर आहे ही कथा.....) #होकार...!! आज माझ्या खास आणि जवळच्या मैत्रीणीचा साखरपुडा होता म्हणून तिच्या घरात नुसती गड़बड़ चालू होती......पाहुणे येत होते.......खान पिन चालू होत.....मी मात्र एका बाजूला शांत उभी राहून सगळ बघत होते......माझी मैत्रीण कामिनी,तिचा साखरपुडा आताच झाला म्हणून ती तिच्या होणाऱ्या नवरयासोबत फोटोज काढण्यात बिझी होती......मग आंगन थोड़ रिकाम झाल......खुर्च्या ही रिकामया झाल्या.......होणारच पाहुणे जेवायला