लग्नानंतर च आयुष्य..... - 6

(30)
  • 32.3k
  • 2
  • 20.6k

नमस्कार मंडळी कसे आहात सर्व जण मजेत ना. असेच मजेत राहा स्वतःकडे लक्ष द्या कारण आत्ता सर्वाना माहित आहे बाहेर कस वातावरण झालं तर त्याच मुळे काळजी घ्या आणि घरातच राहा. बरेच दिवस झाले मी लिहत नव्हते कारण थोडं घर कामात व्यस्त होते मला बऱ्याच लोकांनी मॅसेज पण केलेत नवीन भाग कधी टाकणार कारण सर्वाना माझ्या कथा खुप आवडतात मी सर्वांचं मना पासून आभार मानते तुम्ही एवढं मला सहकार्य करता. त्याच साठी मी ठरवलं आज वेळ काढून नवीन भाग लिहायचं आणि सर्वाना आत्ता जास्त वाट न बघायला लावता मी आज घेऊन आले तुमच्या साठी नवीन भाग वाचा कसा वाटलं तर