ती__आणि__तो... - 32

(38)
  • 19.5k
  • 2
  • 10.4k

भाग__३२ {सकाळी!!} रणजीत आज खुश होता कारण आज त्यांच प्रेम तो व्यक्त करणार होता...........त्याने जस ठरवलं होत तस तो करणार होता........आज आनंदातच तो तयारी करत होता.........त्यांला अस पाहून राधाला मात्र राग येत होता........ रणजीत: (गाणी बोलात)........आँखों से वार कर देना,सीने में प्यार भर देना,आजा ना मेरी बाँहो में और कह दे दिल मे ही रहना,ये गो ये मैना,ह्म्म्म ह्म्म्म... राधा: (मनात).......ह्म्म्म याला भारी गाणी सूचत आहेत,वैलेंटाइन डे आहे तरी मला अजुन विश नाही केल.....नक्की विसरला असणार हा......शीई बाबा?माझ्यासोबच अस का होता......आणि हा गाण म्हंतोय क़ाय तर आँखों से वार कर दे ना म्हणे,मी तर करते रे