तुझी माझी लव्ह लाईफ... - 4

  • 6.3k
  • 2.6k

आतापर्यंत आपण बघितलं कि गौरी, सौम्या ला भेटायला बोलावते, सौम्या कॅफे ला पोहचते, आणि तिची विवान सोबत धडक होते,ति त्याला सॉरी म्हणून टेबल वर जाऊन बसते, विवान पण त्याच टेबलं वर जाऊन बसतो...सौम्या : एक्सक्युज मि हा आमचा टेबलं आहे , दुसऱ्या टेबलं वर जाऊन बस...?विवान : नाही मि इथेच बसणार !सौम्या : ठीक आहे बस मग मीच जाते...विवान : अग थांब !!! मीच बोलावलं आहे तुला आणि गौरी ला इथे मला काम आहे , मला बोलायच आहे तुमच्याशी...सौम्या : तु बोलावल आम्हाला इथे...???विवान : हो ...तेवढ्यात गौरी तिथे