शेवटचा क्षण - भाग 34

  • 8.9k
  • 3.7k

मागच्या आणि आतापर्यंत सर्वच भागांवर आपण नेहमीच अभिप्राय देऊन माझं मनोबल वाढवत राहिलात.. त्यासाठी खरच आपले मनापासून खूप खूप आभार!!! तुमच्या प्रतिक्रिया वाचणे माझ्यासाठी खूप आनंददायी पर्वणीच असते.. भाग यायला उशीर होतो पण त्याला काही कारणं आहेत .. थोडं समजून घ्या मी समजू शकते की लिंक तुटते..मीही प्रयत्न करतच असते पण कधी कधी नाहीच जमत वेळ काढायला, गेले काही दिवस घरात बरीच पाहुणे मंडळी आली आहेत त्यामुळे यावेळी वेळ मिळाला नाही.. तुम्हाला वाट बघावी लागली त्यासाठी माफ करा.. जमल्यास पुढचा भाग लवकर टाकायचा प्रयत्न करते..--------------------------------------------------------------आज गार्गीच ओपरेशन होतं.. सकाळपासून गौरांगी सोबत गार्गी वेळ घालवत होती.. तिला सोडून जाताना का