तू ही रे माझा मितवा - 18

(20)
  • 11.2k
  • 2
  • 5.4k

#तू_ही_रे_माझा_मितवा ???#भाग_१८"आणि तूला काय आवडतं आयुष्यात?” तिचाच प्रश्न त्याने तिला परत केला.“मी माझ्या कामात अगदी परफेक्ट असते,शेंडेफळ असल्याने आईबाबा आणि ताईच्या लाडाने बिघडलेली,मनाला येईल तसं वागते. लोकं म्हणतात बालिश आहे..असेलही,who cares,सतत experimental रहायला ,movie, party असं मस्त एन्जॉय करायला आवडतं,fashion ,मेकअप अजून सांगू गुलबक्षीचे फुलं,कवेत मावणार नाही एवढी स्वप्न आणि चंद्र,चांदण्या बघत केलेली एखादी dream नाईट आउट,चंद्राच्या प्रेमात वेडी आहे आणि आता वेद भेटल्यापासून दिवस रात्र वेद आणि वेद...That’s me !!” बोलतांना वेद्चा विषय आल्यावर ती एकदम थांबली. “Interesting yaar आणि वेद कसायं?” त्याने तोच धागा पकडला.“वेदबद्दल काय सांगू? तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर chapter आहे,काळजाचा बुकमार्क करून ठेवावा असा chapter.हसला