तू ही रे माझा मितवा - 22

(16)
  • 12k
  • 2
  • 5.1k

Shallow people demand variety-but I have been writing the same story through out my life, every time trying to cut nearer the aching nerve.-----Strindberg। {पिंगळावेळ जी.ए.कुलकर्णी}#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२२ (#कबीर) कबीर निघून गेला आणि जातांना ऋतूला अगदी सैरभैर करून गेला. जड पावलांनी ती वर आली स्वतःचं काहीतरी हरवून आल्यासारखी,विझल्यासारखी झाली होती. ‘आज पुन्हा हिचं काहीतरी बिनसलंय’ तनु हळूच प्रियाला म्हणाली. जेवतांना आज दंगामस्ती,गाणी ,चिडवण काहीच नव्हतं. त्या शांततेत एकमेकांना वस्तू पास करत होत्या. जेवण आटोपल्यावर त्यांनी आपापली कामं देखील अगदी निमुटपणे आवरली कुठेही नेहमीसारखा आरडाओरडा नाही. “प्रियु tab कबीरच्या गाडीत