तू ही रे माझा मितवा - 25

(21)
  • 11.8k
  • 1
  • 5.5k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२५ {This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}कोण बरोबर कोण जास्त बरोबर ...!फक्त प्रश्नचिन्ह!ह्या प्रश्नचिन्हाला थोडाही आवाज असता तर तो झाडावरून अलगद पडणाऱ्या फुलाच्या वेदनेचाच असता, इतकी नाजूक वेदना दोन्ही काळजात होती. कोण बरोबर? कोण जास्त बरोबर? त्याचे ही डोळे भरून आले होते,त्याने सावरलं. ती अजूनही रडत होती पण आज तो तिला अगदी सहज,प्रेमाने “stop crying”म्हणू शकत नव्हता,पण तिचं असं कोलमडून