होकार - 2

(19)
  • 10.4k
  • 1
  • 4.8k

भाग-२ रूममध्ये जाउन मी विचार करत बसले........माझ मन आणि मेंदू दोघ वेगळी उत्तर मला देत होते.........पहिल्यांदा कोणत्या तरी मुलाने अस समोरासमोर मला मागणी घातली ती ही थेट लग्नाची............बापरे!! विचार करून डोक जड़ झाल..............मग झोप केव्हा लागली मलाच समजल नाही..............बऱ्याचवेळाने पूर्वा मला उठवायला आली...........मी डोळे चोळत उठले........"तेजा दी लवकर तयार हो...मेहंदी फंक्शन आता सुरु होइल....मीनू दी खाली गेली आताच.................पूर्वा""अच्छा..आले मी रेडी होऊन..................मी..""हे घे,हा ड्रेस घाल आज................पूर्वा ड्रेस देत बोली""पुरवे कोणी दिला ग ड्रेस?...................मी""आआआ ते अग तू मगाशी ड्रेस न घेता वरती आलीस मग म्हणून मीनू दीदीने हा चूस केला तुझ्याकरता.................पूर्वा""हम्म्म्म...ओके आलेच मी....तू होय पुढं...................मी""हम्म्म्म...पटदिशी ये...............पूर्वा बाहेर जात