ऐक मिसींग केस.. - भाग 3

  • 6.8k
  • 3.1k

निखिल तिला काहीच बोला नाही त्याला दुसऱ्या क्षणी तीच हसू आले.ए खर सांग निखिल तू सांगून पण मी आले नाही म्हणून तुला वाईट वाटले ना? अस म्हणून ती पुन्हा गंभीर होऊन बसली. नाही ग तस काही नाही आहे तू उगाच नको तो विचार करत बस्तेस तू उगाच नको तो विचर नको करूस पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेत निखिल बोला....हा पण तुजी कमतरता जाणवली तेव्हा जी आज भरून निघाली.भेज्लेल्य डोळ्यानी तिच्या कडे पाहत निखिल म्हणला.एकवार तेणे निखिल च्या नजरेला नजर देत जबरदस्ती चे हसू चेहऱ्यावर आणले.आणी दुसऱ्याच वेळी तेणे आपली नजर