लहान पण देगा देवा - 18 - अंतिम भाग

  • 5.7k
  • 2.1k

भाग १८ आजोबांशी बोलून अथर्व आजी शंभू काका आणि साक्षी च्या मदतीने लग्नाच्या तयारीला लागला. गणपती विसर्जना नंतर आजोबांच्या वाढदिवशी चा लग्नाचा मुहूर्त काढला. गणपतीच्या आगमना सोबत लग्नाची देखील तयारी सुरु झाली. अथर्व प्रत्येक कामात आजी आजोबांचे मत घेत होता. झाल्या प्रकरणा नंतर अथर्व आणि आजी एक शब्द देखील अथर्वच्या आई वडिलान सोबत बोलत नव्हते. अथर्वची आई खूप प्रयत्न करत होती कि तो काही तरी बोलेल पण, अथर्व ने निश्चय केला होता, तो त्याच्या निर्णयावरून थोडा देखील मागे सरकला नाही, आणि त्यात भरीस भर अथर्वची छोटी बहिण अदिती हि देखील पोहोचली होती. तिच्या सोबत हि हे दोघे