आजपर्यंत तुम्ही प्रेमाविषयी खूप कथा कविता पुस्तके वाचली असतील ज्यात प्रियासी आणि प्रियकर दोघेही त्यांच्या नात्याला अस्थित्व मिळवून देण्यासाठी लढत झगडत असतात पण जर त्यातल्या एकाने साथ सोडून कायामच निघून गेला तर कल्पना करा त्याच्या साथीदाराची काय अवस्था होईल काय वेदना होतील त्याला कसा जगेल तो त्याच्या शिवाय ...! तुम्ही त्या दुखाचा अंदाजापन नाही लाऊ शकत. पण काही नाती अशी पण असतात जी कितीही मोठी अडचण आली तरी एकमेकांची साथ सोडत नाही आपल्या जोडीदाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात. कितीही मोठ्या अडचणीत सापडलात तरी तुमची प्रियासी तुमची साथ कधी सोडत नाही अगदी घराच्यांच्याही विरोधात जाऊन ती तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न