सहवास भाग - 1

(13)
  • 24.8k
  • 2
  • 13k

निराचं ऑफिस संपलं तेंव्हा सायंकाळचे आठ वाजले होते ..ती खूप डिस्टर्ब होती .. कारण बॉस ने खूप रागावलेल होतं .. नीरा एक फॅशन डिझायनर होती .. सध्या विंटर सिझन वर ती काम करत होती .. तिने रात्रंदिवस काही विंटर स्पेसिअल डिझाईन बनवले होते .. त्यात तिचे आणि नयन चे खटके पण उडाले होते .. ती फॅशन डिझाइनर असल्याने बरेचदा रात्री काम करत असे कारण तिचा कनेक्ट फ्रेंच कंपनी सोबत होता .. आज तिने बनवलेले एक पण डिझाईन त्याला आवडले नव्हते .. तिच्या मनात आलं नवीन आलेल्या एका तुकालादि डिझाईन बनवणाऱ्या इंटर्न ने का