सहवास भाग - 2

  • 19.6k
  • 12.6k

त्याची काही आवश्यकता आहे का ? तुला करायचंय असं ? काय फालतू प्रश्न विचारताय ? निराचा पारा चढला होता तिने लॅपटॉप बंद केला आणि तिला फोन आला लॅपटॉप उघड डिझाईन मध्ये काही बदल कर .. अथवा एक सांगू तू घरी ये .. मी तुला काही गाईडन्स देईल .. खूप मस्त डिझाईन आहेत .. आपण खूप चांगला सेल करू शकू .. ठीक आहे सर मी येते, मला . मला १० मिनिट द्या फ्रेश व्हायला .. ती फ्रेश झाली .. तिने ड्रेस बदलला आणि लॅपटॉप उचलला आणि लगेच निघाली .. जाता जाता तिच्या लक्षात आलं कि आता तिच्या बॉसच्या म्हणजे मोहितच्या लीलांचे प्रूफ तिच्याकडे आहे .. तिने