अधांतर - २०

  • 7.6k
  • 2.8k

"कुछ तो जादू होगी, ठगने मे तुम्हारे, इतना लूट गये की, भरोसा भी ना बचा।" धन, संपत्ती, पैसा चोरीला गेला तर तो पुन्हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत मिळवू शकतो, आणि जो चोर आहे त्याला शिक्षा ही मिळते... पण विश्वास चोरीला गेला तर तो कसा मिळवायचा??? नाही माहीत याच उत्तर...पण एक नक्की सांगू शकते, जो विश्वास चोरतो त्याला तर काहीच फरक पडत नाही पण ज्याचा चोरल्या जातो तो मात्र सगळीकडूनच हरतो आणि असा हरतो की दुसऱ्यांवर सोडा स्वतःच्या अस्तित्वावरचा ही विश्वास उडून जातो...इतकी चलाखी, इतकी लबाडी करून आपण स्वतःचं प्रतिबिंब आरश्यात पाहू शकतो, स्वतःच्या नजरेत आपली काही किंमत असू शकते??? माझ्या समजण्या