ऐक मिसींग केस.. - भाग 4

  • 7.3k
  • 3k

भोसले तुम्ही तिच्या रूम ची जडत्ती घेतली होती पवार म्हणाले.हो तेथे पण आम्हाला काहीच सापडले नाही सव्श्यस्पद शिवाय पासपोर्ट आणी विजा सोडले तर तेणे आपल्या सोबत काहीच नेल नव्हते.हम्म तुम्ही अस करा तिचा फोटो जवळ च्या सर्व पोलीस स्टेशन मधे पाठवा तिच्या बदल काही महिती मिळाली तर एकडे लगेच कळवा अस सांगा पवार यानी भोसले यानाला सागितले.मी अल्रेस्ड्य तिचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशन मधे दिले आहेत भोसले पवार यानाला म्हणाले.हम्म वेरी गुड पवार बोले.पण अजून ही कुठून काहीच रीधी बदल महिती मिळाली नाही कदचित ते केव्हाच भारत सोडून गेली असावी भोसले