ऐक मिसींग केस.. - भाग 5

  • 6.6k
  • 3k

प्रेस वाल्यांना सुध्दा आत मधे का प्रवेश दिला जात नाही आहे.या प्रकरणातील अशा कोणत्या घटना आहेत ज्या लोकां न पासून लपव ल्या जात आहेत. त्या प्रश्ना बरोबरच ऐक जळजळत कटाक्ष इन्स्पेक्टर पवार यानी जो तो प्रश्न विचारणारा मीडिया रिपोर्ट कडे टाकला.पण त्याच वेळी त्या पाठोपाठ अनेक प्रश्ना चा एकच भडका उडाला.करीब पंद्रह दिनों से लाश यहा पडी सड रही थी तब पोलीस क्या कर रही थी....यात मुंबई वा सी याच्या जीवाला काही दौखा आहे का? सगळे पोलीस असे का शांत आहे कुणीच काहीच का आमच्या प्रश्नाला उतार देत नाहीत.शेवटी पोलीस