अभागी - 10

  • 9.8k
  • 4.3k

मधू विचार करत असते आता कोणती कविता बोलायची उद्या..ती ही दुसऱ्या कोणाची नसली पाहिजे... ही कसली अट ?मला तर कवितेचा क ही येत नाही..आई ला येते का पाहू..मधू आई कडे स्वयंपाक घरात गेली. मधू: आई एक काम कर ना माझं. आई : आता आणि तुझं कोणत काम राहील आहे ? सांग .. मधू : काम म्हणजे ..एक कविता सांग ना तुला येत असेल तर.. आई मधूचं बोलणं ऐकून हसू लागली.. आई : कविता आणि मी ?ये बाई स्वयंपाकात ल काही विचार ते सांगते पणं हे काय ? मी काय कवियत्री आहे का ? मधू : तरीच म्हटलं मला कविता का