स्कॅमर - 1

  • 9.5k
  • 4k

(ही स्टोरी रोमँटिक नाही आहे , तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा कारण तुम्हाला वाचताना कसे वाटत आहे ,कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या किंवा आवडल्या नाही ,लिखाणात काही त्रुटी असतील तर या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण या मुळे मला माझ्या चुका कळतील तसेच मी कसे लिहिले आहे ते पण कळेल. खराब चांगली कशीही कमेंट करा पण प्रत्येक भागावर कमेंट नक्की करा . . . . . लिहायला खूप वेळ लागतो आणि तुम्ही काहीच रिस्पॉन्स दिला नाही तर. वाईट वाटत ? . . एक कमेंट करायला फक्त १० सेकंद लागतात ... . . . . . . . .