राजकुमार ध्रुवल - भाग 3 - अंतिम भाग

  • 15.7k
  • 5.8k

राजकुमार ध्रुवल ला पोट दुखी चा त्रास सुरू होतो..आर्य वीर वैद्यांना बोलावून त्याच्या वर उपचार करतो परंतु काहीच फरक पडत नाही..रात्री राजकुमार झोपला असताना सेनापती पुन्हा त्याच्या दा लना कडे जातो...सकाळी एक दासी पहाते की सेनापती राजकुमाराच्या दाल ना पुढे मरून पडला आहे ..ती घाबरून ओरडू लागते ..सर्व जण गोळा होतात..ध्रुवल मात्र गाढ झोपलेला असतो..राजा चौकशी करतो तेव्हा सेनापतीच्या पायाला साप चावल्याच समजते ..तो पूर्ण राजवाड्यात सापाचा शोध घ्यायला सांगतो पणं साप कुठेच सापडत नाही. ध्रुवल दिवस भर पोट दुखी ने त्रस्त असायचा पण रात्री मात्र गाढ झोपायचा..दूर दूर वरून वैद्य येऊन त्याचं उपचार करू लागले पणं कोणालाच त्याच्या दुखण्याचे