बळी - ६

  • 12.5k
  • 6.4k

बळी - ६ केदार बेशुद्ध नाही; तर नाटक करतोय, हे त्या गुंडांपैकी कोणाच्या लक्षात अजूनपर्यंत आलं नव्हतं. पण बहुतेक राजेशला संशय आला. तो केदारच्या जवळ आला, " याला क्लोरोफॉर्म देऊन खूप वेळ झाला, अजून शुद्धीवर कसा आला नाही? ओव्हरडोस तर झाला नाही?" तो त्याला हलवून बघत म्हणाला. दिनेश त्याला थांबवत म्हणाला," हा दिसायलाच हीरो आहे! तब्येत नाजूकच दिसतेय! आणि