गावा गावाची आशा

  • 14.4k
  • 1
  • 5.9k

सकाळी उठल्यावर पूजाआशा अंगणवाडीत गेली. अंगणवाडी मध्ये गेल्यावर तिकडे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस हजर होत्या. तिला बघून दोघीही हर्षभरित झाल्या. पूजा कशाला बघून त्यांना हायसे वाटले. पूजाला सुद्धा त्या दोघींना बघून हायसे वाटले.दुरूनच पूजाने दोघींना हात हलवून इशारा केला. त्या दोघींनी सुद्धा तिला हात हलवून प्रतिसाद दिला. पूजाने अबोली रंगाची साडी परिधान केली होती . त्या दोघींनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.त्या साड्यांचे ते रंंग म्हणजे त्यांच्याा नोकरीचे ड्रेस कोड होते. ती त्या