प्रेम एक अतूट बंधन

  • 6.6k
  • 2.3k

अस म्हणतात कि प्रेमाचा आणि वयाचा किंवा जातीपातीचा काहीही संबंध नसतो आणि प्रेम कोणाला कुठेही कधीही कोणाशीही होऊ शकत. एखाद्या मुलाच किंवा मुलीच लग्न जुळलेल असताना ते दोघे प्रेमात पडणे शक्य आहे का? तर हो ते दोघे लग्न जुळलेल असतानाही प्रेमात पडू शकतात. कारण प्रेमात पडायला कोणत्याही प्लानिंग किंवा कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही लागत ते तर एका नजरेमध्ये होत एकमेकांची मन एका नजरेत जुळून येतात. ही कहाणी आहे Lockdown मधली सुहास आणि गौरीची सुहास हा अमेरिकेमध्ये हॉटेल management चा course करत असतो आणि त्याला कुकिंग चा सुद्धा छंद असतो. अचानक तो भारतात येतो आणि त्याच्या घरी जायला निघालेला असतो तेवढ्यात