तू ही रे माझा मितवा - 26

(13)
  • 10.4k
  • 1
  • 5k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_२६{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.}“बाळा,तुला सवय नाहीये मुंबईच्या fast लाईफची,पुन्हा विचार कर,सोडून दे हा प्रोजेक्ट,आहे ते काम ठीक आहे ”प्रोजेक्टसाठी तिचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यासाठी सहा महिने मुंबईला राहणं भाग होतं.आईच्या बोलण्यातली काळजी तिला जाणवत होती, कळून येत होती.“नको काळजी करू राहील ती व्यवस्थित,she is strong girl,हो ना बेटा?” बाबादेखील स्वतःलाच दिलासा देत असल्यासारखे बोलले.“आई