बळी - ७

  • 9.6k
  • 5.2k

बळी -- ७दिनेश त्याच्या माणसांना सांगत होता, "आपण किना-यापासून खूप आता- खोल पाण्यात आलोय! आपण ज्या कामासाठी इथपर्यत आलोय; ते पूर्ण करा--- म्हणजे आपण परत फिरायला मोकळे!" बोटीवरचे लोक केदारपासून जरा मागे सरकले. केदारला इथपर्यंत कशासाठी अाणलं गेलं आहे, हे सगळ्यांनाच माहीत होतं; पण वेळ आली, तेव्हा सगळेच कचरायला लागले!! प्रत्येकाला वाटत होतं, की हे अमानुष कृत्य दुस-या कोणीतरी करावं! प्रत्येकजण दुस-याकडे बघत होता! साथीदारांकडे बघत क्रूर हास्य करत दिनेश म्हणाला, "आता एकमेकांकडे का बघताय? त्याला जलसमाधी द्यायची वेळ आलीय! आता वेळ घालवू नका--- रात्र वाढतेय! भीमा