अभागी...भाग 12

  • 9.6k
  • 1
  • 4.2k

मधू व सायली आई च जेवण घेऊन हॉस्पिटल मध्ये येतात..थोडा वेळ थांबून ..आई ला जेवायला सांगून हॉस्पिटल बाहेर येतात ..बाहेर बराच अंधार पडला होता..दोघी असून ही त्यांना भीती वाटू लागली होती..तितक्यात हॉस्पिटल बाहेर त्यांना मधुर दिसतो..सायली मधू ला मधुर ला बघ म्हणून सांगते ..दोघींना ही प्रश्न पडतो.. हा इतक्या रात्री इथे काय करतो आहे ? मधुर ही त्या दोघींना पाहून त्यांच्या कडे येतो. मधू :तू इथे काय करतोस ? मधुर तिच्या प्रश्नाने गों धळतो..पणं नंतर तो सांगतो.. मधुर : ते माझे शेजारी या हॉस्पिटल मध्ये होते ..त्यांना पाहायला आलो होतो..पणं तुम्ही दोघी इथे काय करताय ? सायली: मधूचे बाबा आहेत