सहवास भाग - 8

  • 15.1k
  • 8k

त्यावर सुमती शृंगारपुरे .. अस लिहून आलं होतं आणि ती घाबरली ... तिला फोन लावावा का असा वाटत होतं .. पण तिने विचार केला नको .. ती परत केबिन मध्ये आली आणि तिने पर्स ठेवली ... आणि विचार करू लागली .. आणि फोन ड्रेन झाला तिने तो चार्जिंग ला लावला आणि चालू केला .. तेवढ्यात पुन्हा मिसेस शृंगारपुरेचा फोन आला .. तो हो नाही करता करता निराने उचलला .. हॅल्लो .. सुमती बोलतेय .. आहेस कुठे तू ? फोन का नाही उचलत .. घरचे कॅमेरे का नाही चालत आहेत .. मॅडम ... नीरा शांतपणे बोलली ... सुजयला अटक झाली आहे आणि मी नीरा