प्रेम प्यार और ऐशक - भाग 2

  • 7.2k
  • 2.7k

वन सेकँद सर ..अस म्हणून जीत ने आपला फोन लावला...आणी म्हणला कबीर इस मेकिंग एंट्री स्पॉट लाइट अँड क्लपिँग प्लीज .दोन सेकंद थांबून जीत ने कबीर ला चालण्याची खून केली .त्याच बरोबर ऐक मोठा स्पॉट लाइट कबीर येऊन थांबला.पाठोपाठ स्टेज वरच्या नीळ्या रंगाच्या सडितिल एका तरुणी ने केलेली अनौस्मेँट आणी काही मोजक्या तळ्याच्या गजरात कबीर स्टेज वरती चढला .समोरच्या प्रेक्ष्कात फार कुणी ऊसही दिसत नव्हते.पहिल्या रांगेत बहुदा दिन चार रिकामे पेन्ष्न्क्र्च येऊन बसले होते .त्यानला पाहून कबीर चे धाबे च दणाणले होते.मागच्या प्रकाशनाच्या वेळी असच एका वयस्कर माणसाने कबीर च्या पुस्तकातील