बळी - ८

  • 11.8k
  • 6.2k

बळी -- ८ आज केदारला नशीबाची भक्कम साथ मिळत होती. इतक्या काळोखातही, कोणी तरी समुद्रात पोहून येत आहे, आणि हात हलवून मदत मागत आहे; हे शामने पाहिलं. दुस-याच क्षणी त्याच्या लक्षात आलं; की तो माणूस आता बुडणार आहे. "अरे संदीप! तो माणूस बुडतोय बघ!" म्हणत त्याने केदारकडे इशारा करत पाण्यात उडी मारली, आणि पोहत केदारजवळ गेला; त्या वेळी केदारची शुद्ध पूर्णपणे हरपली होती. शाम उत्तम पोहू शकत होता, पण बेशुद्ध केदारला धरून बोटीपर्यंत आणणं; त्याच्यासारख्या किरकोळ देहयष्टीच्या माणसासाठी सोपं नव्हतं. तो