मैत्री - एक रुप असेही - 7

  • 6.9k
  • 1
  • 2.8k

संध्याकाळी ते सगळे परत आले. त्यांना घरी येई पर्यंत अंधार पडला होता.सगळेच दमले होते. त्यामुळे पटकन झोपून गेले.दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे सगळ्यांचे मॉर्निंग आरामात चालली होती. सकाळी आठ वाजून गेले होते तरी अवनी उठली नव्हती. ? अवनी ये अवनी उठ लवकर किती झोपनार आहेस अजुन ?पटकन उठ.अवनी चा दादा (अद्वैत) तिला उठवत असतो.अवनी:काय रे दादू झोपुदेना थोडावेळ, ???अद्वैत:अवन्या आठ वाजून गेलेत कधी उठनारतु उठ लवकर. अवनी: ए दादू काय रे , एक तर तूू तुझ्या MBBS च्या अभ्यासाच्याा