अभागी ...भाग 14

  • 8.7k
  • 4.1k

मधू ,सायली व अनु ट्रिप ला जायचं ठरवतात..मधू घरी बाबा ना विचारते ते ही तिला सहमती देतात..मधू खूपच खुश होऊन सायली व अनु ला फोन करून सांगते .. त्यांना ही परमिशन मिळालेली असते ..तिघी ही खूपच एक्साईट असतात...ट्रिप ला जाण्याचा दिवस उजाडतो...साया ही येणार असतो ट्रिप ला ..तो कोण आहे हे माहीत नसले तरी ..तो आपल्या सोबत आहे इतक्यानेच मधू खुश होते. मधू: आई मी फक्त दोन दिवसा साठी जात आहे ..अग इतकं कशाला बनवत आहेस ? मी तिथे एन्जॉय करायला जावू की हे तू दिलेलं ओझ घेऊन फिरायला ? आई: मधू ,तू जरा शांत रहा ..बाहेर च खा वून