अभागी...भाग 18

  • 8.6k
  • 3.7k

आज शेवटचा पेपर मधू ला पेपर पेक्षा उद्या आपण साया ला भेटणार याच च जास्त टेन्शन आल होत..इतक्या दिवस ती वाट पाहत होती ..पणं तो दिवस जसा जवळ आला तसा तिचा जीव घाबरला होता.. एकटीने भेटायचं ठरवलं होतं तिने पणं तिचं धाडस होत नव्हत म्हणून तिने सायली व अनु ला ही सोबत न्यायचं ठरवलं.मधू कॉलेज मध्ये पोहचली ..सर्वांनी शेवटचा पेपर दिला पेपर छान गेला..मधू सायली व अनु ला घेऊन बागेत झाडा कडे गेली. सायली : चला एकदाचे पेपर संपले ..टेन्शन संपले.. हुरे..आता पार्टी करायची. अनु : हो ना ..आपण आजच पार्टी करू ना मधू? सायली व अनु ने मधू कडे