अभागी...भाग 20

  • 9.4k
  • 4k

मधू गार्डन बाहेर निघून गेली मधुर ही तिच्या मागे पळतच गेला...गार्डन रस्त्याच्या कडेला च होत ..रस्त्यावर तशी जास्त वाहने नव्हती..मधू थोडी पुढे गेलीच होती की मधुर तिच्या मागे पळतच जाऊन बोलत होता.. मधुर : मधू ऐक ना ऐकुन तर घे.. पण मधू थांबली नाही..तेव्हा मधुर ही एका ठिकाणी थांबला व त्याने तिथूनच ओरडून तिला सांगितलं.. मधुर: मधू ,मीच तुझा साया आहे. मधू ने ते ऐकलं .. मधुर ला आपल्या मुळे त्रास होणार असा विचार ती करत होती ..पणं मधुर च साया आहे ऐकुन तिला खूप आनंद झाला होता..मधुर चांगला आहे आपला चांगला मित्र होता..आपली मैत्री तुटेल अस वाटत असतानाच मधुर