मागील भागावरूनदिव्या कावरीबावरी होऊन संपूर्ण शाळा बघत होती.तेवढ्यात तिला एका मुलाचा धक्का लागला,त्यामुळे दोघंही खाली पडतात.पडल्यामुळे दिव्या ला थोड खरच्टत.तो मुलगा उठून काहीतरी बोलणार इतक्यात त्याला एका मुलाने आवाज दिला........' ये अम्या चल लवकर उशिर होतोय,तसा त्याने त्याची बगेतील समान खाली पडलेला उचला आणि तो काहीही न बोलता तडक निघाला.दिव्या ला त्याच खूप वाईट वाटल तिने खाली बघतील तर एक पेन तिला दिसला ,तो पेन थोडा महागतल तिला वाटलं,तो पेन त्या मुलाचा होता,तिने ती पेन स्वतः जवळ ठेवला नंतर तो भेटला तर त्याला देऊ असता तिने विचार केला ती उठून सगळ विसरून परत वर्ग शोधण्यास गर्क झाली.तेवढ्यात तिला