शिवाजी महाराज एक उत्तम शिक्षक आणि प्रशिक्षक होते... - भाग ३

  • 8.1k
  • 1
  • 3.8k

याच्या उलट एक घटना शिवाजीराजांच्या नातलगा बाबत घडली. शिवाजीराजांचे नातलग बजाजी निंबाळकर होते. बजाजी निंबाळकर हे सईबाईचे सख्खे भाऊ होते . शिवाजी महाराजांचे सख्खे मेहुणे होते. महाराणी सईबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या..... मात्र बजाजी निंबाळकर हे हिंदू नव्हते. ते मुसलमान होते. जन्माने नाही. जबरदस्तीने झालेले मुसलमान. बजाजी निंबाळकर यांचे धर्मांतर झाले होते. त्यामुळे त्यांच्या घराण्याला कलंक लागला होता. तो कलंक काढण्याचे काम शिवाजी महाराजांनी ठरवले . त्या मध्ये सुद्धा एक प्रकारची कला राजांनी वापरली होती. दुसऱ्यांचे मन वळवणे.... जिजाबाई महाराजांचे मन वळवणे आणि त्यांची परवानगी घेणे. बजाजीचे शुद्धीकरण करायचे आहे ही गोष्ट फक्त राजांनी आधी स्वतःजवळ गुप्त ठेवली होती. त्या