अधांतर - २२

  • 7.7k
  • 1
  • 2.9k

"माना बडे सख्त है, तेरे इम्तिहान जिंदगी। टूट के बिखरने वाले, लेकिन हम भी नही।" कधी ऊन तर कधी सावली...कधी ग्रीष्मातली दुपार तर कधी शरदेच्या रात्रीसारखा गारवा देणारा..कोणी म्हणतं आयुष्य हे नदीच्या प्रवाहासारखं असतं सतत वाहणारं..हो बरोबर आहे, पण त्यात नुसतंच वाहून चालत नाही, कधी त्या प्रवाहात येणाऱ्या अडथळ्यांचा आढावा ही घ्यावा लागतो थांबून, कधी कधी प्रवाहाच्या विरोधात ही जावं लागतं आणि यामुळे आयुष्य वाहत नाही तर घडत जातं...आयुष्य तर तसंच घडतं जसं आपण घडवत जातो...खरं तर काही रूप रंग असतात का आयुष्याला??? नाही...पण तरीही त्यातले छुपे रंग उधळायचे असतील तर एक सकारात्मक दृष्टिकोन हवा..आयुष्य एकदाच मिळते आणि त्यालाही जर