मैत्री - एक रुप असेही - 8

  • 7.8k
  • 1
  • 2.7k

कॅन्टीन मध्ये ग्रुप स्टडीजच ठरवुन ते घरी जातात. या तिघी घरी पोहचतात.अवनी तु आधी अद्वैत दादा विचारून ठेव ग्रुप स्टडी बद्दल. रेवा गाडी पार्क करून अवनी ला म्हणते.अवनीः हो मी आज विचारते दादू ला आज, तो करेल आपली मदत. त्याला आपल्या स्टडी मधिल सब्जेक्ट वेगळे आहेत पण बेसिक हेल्प तो करु शकतो. मग भेटू संध्याकाळी खाली पार्क मध्येच भेटु. नेहा त्या दोघींना म्हनते. त्या एकमेकींना by ? करून जातात. ?हम्मम काय वास येेेतोय गाजर हलव्याचा, रेवा हॉल मध्ये एन्ट्री करतच म्हणते. आलात का