होकार - 3

(13)
  • 10.4k
  • 4.7k

भाग-३ माझा आजचा दिवस ही मस्त गेला..........रात्री सगळ्या मूली हिरवा चूड़ा भरत होत्या..........सगळ्यांनी मला ही चूड़ा भरायला सांगितला शेवटी मी आणि पूर्वा करवली होतो ना............आणि माझी मेहंदी ही सुकली होती म्हणून मी ही चुड़ा भरायला बसले............तेवढ्यात सविता काकू मधेच बोल्या..........."क़ाय ग तेजा..............सविता काकू""हु क़ाय ओ काकू?????..............मी'"आज सकाळीच मेहंदी काढली होतीस ना,आणि आता बग किती काळी झाले...एवढी तर कामिनिची पण नाही झाली...म्हणजे तुझा होणारा नवरा तुझ्यावर खुप प्रेम करत असणार..................सविता काकू माझ्या हाताकडे पाहत बोल्या"सविता काकू बोल्या तस सगळ्यांच्या नजरा माझ्या हाताकड़े वळल्या..............वैभव ही तिकडे बसला होता.............त्याने हे ऐकला आणि कॉलर ताठ करून माझ्याकडे पाहून हसू लागला,मलाही आता