शाळेतील वेड प्रेम - 3

  • 8k
  • 2.6k

मागील भागावरून दिव्या अमर ला तो पेन परत करण्यासाठी त्याच्या मागे लागली.पण अमर तो पेन परत घेण्यास नकार देत होता......तिला कळतच न्हवत तो अस का वागतोय.....तरी तिने ठरवलं होता तसा तिने ती पेन त्याच्या आंगवर फेकून दिला आणि तिथून पळून गेली.अमर ल तिचा प्रचंड राग आला होता ..... त्यानंतर त्या दोघांचे सतत भांडण होता होते.काहीही कारणावरून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. रेश्मा ने सांगितल्या्रमाणे अमर एक बेशिस्त मुलगा तर होताच पण त्याला दुसऱ्याची कदर ही करता येत न्हवती.असेच दिवस जात होते.दर दिवशी हे दोघं नेहमी भांडत असायचे.सगळेच त्याच्या या भांडणाला कंटाळलेले